आजार

संधिवाततज्ज्ञांकडून निदान केले जाणारे वा इलाज केले जाणारे आजार

संधिवाततज्ज्ञ या आजारांवर उपचार करतात

  • आमवात / संधिवात / रुमेटॉइड आर्थरायटिस
  • अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस
  • प्रतिक्रियाशील संधिवात / रिऍक्टिव्ह आर्थरायटिस
  • सोरायटिक आर्थरायटिस
  • एंटरोपॅथिक स्पॉन्डिलायटिस
  • किशोरवयीन इडियोपॅथिक संधिवात / जुवेनाइल इडियोपॅथिक आर्थरायटिस
  • गाउट, स्यूडोगाउट
  • सेप्टिक आर्थरायटिस
  • ऑस्टिओआर्थरायटिस
  • ऑस्टियोपोरोसिस, ऑस्टियोमॅलेशिया
  • हायपरमोबिलिटी सिंड्रोम

सिस्टीमिक कंडिशन्स / शरीरव्यापी विकार आणि संबंधित ऊतींचे आजार

  • मायक्रोस्कोपिक पॉलीएन्जायटीस
  • चर्ग-स्ट्रॉस सिंड्रोम
  • वेगीनर्स ग्रॅन्युलोमॅटोसिस
  • पॉलिआर्थरायटिस नोडोसा
  • हिनॉक-शॉनलिन पर्प्युरा
  • डर्माटोमायोसायटिस
  • पॉलिमॅल्गिया रुमॅटिका
  • पॉलिकॉन्ड्रायटिस
  • सार्कोइडोसिस
  • जायंट सेल आर्थरायटिस, टेम्पोरल आर्थरायटिस
  • ताकायासूज् आर्थरायटिस
  • बेह्सेटस् सिंड्रोम
  • कावासाकीज् डिसीज

सॉफ्ट टिश्यू रुमॅटिझम

टेंडन(tendons), अस्थिबंध (लिगामेंट) कॅप्सूल्स, बर्सा, नर्व्ह एन्ट्रॅपमेंट, व्हॅस्क्युलर लिजन्स यांसारखे विविध सांधे आणि सांध्यांच्या आसपासच्या भागावर परिणाम करणारे काही विकार आणि दुखापतींची उदाहरणे –

  • Low Back Pain – कंबरदुखी
  • Tennis Elbow – टेनिस एल्बो
  • Golfer’s Elbow – गोल्फर्स एल्बो
  • Olecranon Bursitis – ओलेक्रॅनन बर्सायटिस

निरोगी सांधा

निरोगी सांध्यात हाडांची टोके नरम / मऊ कूर्चांनी (कार्टीलेज cartilage) आच्छादलेली असतात. त्यांना सांध्यातील कॅप्सूलद्वारे (ज्याचे आंतरपटल सिनोव्हीयल फ्लुइड तयार करणार्‍या सिनोव्हीयल मेम्ब्रेनने आच्छादलेले असते) एकत्रितपणे संरक्षण मिळत असते. कॅप्सूल आणि फ्लुइड मिळून कूर्चा, स्नायू आणि संयोजी ऊतींचे(connective tissues) संरक्षण करतात.

ऑस्टियोआर्थरायटिसग्रस्त सांधा