सेकंड ओपिनियन

गुंतागुंतीच्या आरोग्यविषयक समस्या असताना तसेच उपचारासंबंधी पर्याय निवडण्याच्या वेळी सेकंड ओपिनियन घेणे फायदेशीर ठरते. आपले राहण्याचे ठिकाण, येण्याजाण्याच्या सोयी व लागणारा वेळ यानुसार आमच्या क्लिनिकला भेट देणे कदाचित गैरसोयीचे ठरू शकते.  

डॉक्टरांशी थेट संवाद साधण्यासाठी आपण प्रत्यक्ष क्लिनिकला भेट देऊ शकता. क्लिनिकला भेट न देताही दूरस्थ पद्धतीने डॉक्टरांशी संवाद साधून सेकंड ओपिनियन घेण्याचा पर्यायही आपल्यासाठी उपलब्ध आहे. या पद्धतीनेही आपल्या उपचारांविषयी व त्यांच्या पर्यायांविषयी सल्लामसलत केली जाऊ शकते. अधिक माहितीसाठी आम्हाला ईमेल करा  – drpravinpatil@gmail.com

 

सेकंड ओपिनियन घेतल्याचा प्रमुख फायदा म्हणजे,

  • आपले उपचार योग्य प्रकारे सुरू असल्याचा आत्मविश्वास आपल्याला मिळू शकतो.