सेवा

आमच्या सेवा

आम्ही देत असलेली उपचार पद्धती ऑटोइम्युन सिस्टिमवर सिद्ध झालेल्या क्लिनिकल संशोधनावर आधारित आहे. रुमॅटोलॉजी विकारांवर प्रमाण-आधारित (Evidence-based) वैद्यकीय उपचाराने बहुतेक रुग्णांना सामान्य जीवन जगण्यास मदत होते.

  • डिसीज मोडीफाईंग औषधांद्वारे (DMARDs)उपचार
  • जैविक (Biological) उपचार
  • वेदना घटविणे
  • व्यायाम आणि आहार विषयक मार्गदर्शन
  • सांध्यात दिली जाणारी इंजेक्शन्स
  • बालरोग आणि किशोरवयीन संधिवातासाठी उपचार

 

आमच्या रूमॅटोलॉजी क्लिनिकमध्ये आपल्या चिकित्सेचा भाग म्हणून, आपल्याला आपल्या वैद्यकीय स्थितीबद्दल किंवा आपल्या औषधोपचारांच्या व्यवस्थापनाबद्दल काही लिखित माहिती दिली जाईल.

याबरोबरच खालील रुग्ण सेवा संस्थांकडून रुग्णांसाठी पुरविली जाणारी माहिती आणि सल्ला या उपचारांना पूरक ठरतात.

www.arthritisresearchuk.org
www.patient.co.uk
www.arthritis.org
www.niams.nih.gov
www.rheumatology.org/education/chooserheumatology/index.asp
www.rheumatology.org
www.kennisha.com/articles-resources