तुमचा संधिवात कोणत्या प्रकारचा आहे?

संधिवाताचे आजार कोणत्या वयोगटातील व्यक्तींना होतात?

हाताचे असे भाग, जिथे रूमेटॉइड आर्थरायटिसचा
प्रभाव दिसून येतो

ऑस्टियोपोरोसिस - नकळतपणे येणारा आजार

तीव्र गाउटचा
ठराविक तर्हेने होणारा प्रवास

आर्थरायटिसविषयी असणारे गैरसमज
- संधिवात हा वृद्ध व्यक्तींना होणारा आजार आहे.
- संधिवात हा थंड, आर्द्र(पावसाळी) हवामानात होणारा आजार आहे.
- पूरक थेरपीने संधिवात बरा होऊ शकतो.
- निकृष्ट आहार / आम्लयुक्त अन्नाच्या सेवनामुळे संधिवात होतो.
- संधिवात हा प्राणघातक आजार नाही.
तीव्र गाउटचा ठराविक तर्हेने होणारा प्रवास
