ऑस्टिओपोरोसिससाठी एक मिनिट चाचणी
-
- तुमच्या कुटुंबियांपैकी कोणा सदस्यास किरकोळ अपघातामुळे ऑस्टियोपोरोसिस किंवा फ्रॅक्चर झाले आहे का?
- तुम्हाला एखाद्या किरकोळ अपघातामुळे कधी फ्रॅक्चर झाले आहे का?
- तुम्ही 3 महिन्यांहून अधिक काळ स्टीरॉइड गोळ्या घेतल्या आहेत का?
- तुमची ऊंची कमी झाल्याचे जाणवत आहे का?
- तुमच्या पाठीच्या वरच्या भागास प्रमाणापेक्षा जास्त गोलाई आली आहे का?
- तुमचे वजन ५० किलोपेक्षा कमी आहे का?
- तुम्ही नियमितपणे प्रमाणाबाहेर अल्कोहोलचे सेवन करता का?
- तुम्ही नियमितपणे धूम्रपान करता का?
- तुम्हाला वयाची ४५ वर्षे पूर्ण करण्यापूर्वी रजोनिवृत्ती आली आहे का?
- गर्भधारणा झाल्याशिवाय, १२ महीने किंवा त्यापेक्षा जास्त काळासाठी तुमची मासिक पाळी बंद झाली आहे का?