ऑस्टिओपोरोसिससाठी एक मिनिट चाचणी

ऑस्टिओपोरोसिससाठी एक मिनिट चाचणी

  • तुमच्या कुटुंबियांपैकी कोणा सदस्यास किरकोळ अपघातामुळे ऑस्टियोपोरोसिस किंवा फ्रॅक्चर झाले आहे का?
  • तुम्हाला एखाद्या किरकोळ अपघातामुळे कधी फ्रॅक्चर झाले आहे का? 
  • तुम्ही 3 महिन्यांहून अधिक काळ स्टीरॉइड गोळ्या घेतल्या आहेत का?
  • तुमची ऊंची कमी झाल्याचे जाणवत आहे का?
  • तुमच्या पाठीच्या वरच्या भागास प्रमाणापेक्षा जास्त गोलाई आली आहे का?
  • तुमचे वजन ५० किलोपेक्षा कमी आहे का?
  • तुम्ही नियमितपणे प्रमाणाबाहेर अल्कोहोलचे सेवन करता का?
  • तुम्ही नियमितपणे धूम्रपान करता का?
  • तुम्हाला वयाची ४५ वर्षे पूर्ण करण्यापूर्वी रजोनिवृत्ती आली आहे का?
  • गर्भधारणा झाल्याशिवाय, १२ महीने किंवा त्यापेक्षा जास्त काळासाठी तुमची मासिक पाळी बंद झाली आहे का?