संशोधनाचा अनुभव

  • डॉ. प्रवीण पाटील यांचे संशोधन स्वारस्य रूमेटॉईड आर्थराईटिस, vasculitis आणि मस्क्युलस्केलेटल अल्ट्रासाऊंड यामध्ये आहे. अमेरिकन कॉलेज ऑफ रूमॅटोलॉजी कॉन्फरन्स 2011 मध्ये त्यांनी आपले ‘अनडिटेक्टेबल रुमेटॉईड फॅक्टर फॉलोईंग ट्रीटमेंट विथ रिटक्सिमॅब’ वरील संशोधन सादर केले.

 

  • ब्रिटिश सोसायटी ऑफ पेडियाट्रिक अँड ऍडोलसेंट्स रूमॅटोलॉजी (BSPAR) नॉटिंघम, यूके 2011 मध्ये ‘incidence of methotrexate induced nausea in adolescent and adult patients with arthritis’ या विषयावरील आपले कार्य सादर करण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले होते.

 

  • संधिवाताच्या रुग्णांचे सखोल विश्लेषण करण्यासाठी त्यांना त्यांच्या संशोधनाचा अनुभव उपयुक्त ठरत आहे.

 

  • साऊथएंड युनिव्हर्सिटी हॉस्पिटल एनएचएस ट्रस्ट येथे ‘पॉलिमॅल्जीया रुमेटिका अँड लार्ज व्हेसल व्हॅस्क्युलाईटिस’ वरील त्यांचे संशोधन आणि लेख विविध वैद्यकीय पत्रिकांमध्ये प्रकाशित केले गेले आहेत.

 

  • डॉ. पाटील यांना रूमेटॉईड आर्थराईटिस / लुपस / पीएमआर आणि लार्ज व्हेसल व्हॅस्क्युलायटीसच्या क्लिनिकल ट्रायल्स घेण्याचा व्यापक अनुभव आहे.