संधिवातासाठी एका मिनिटाची चाचणी
- तुम्हाला एखाद्या किंवा एकाहून अधिक सांध्यांमध्ये सतत किंवा पुन्हापुन्हा वेदना होतात का?
- सकाळी उठल्यावर किंवा बराच काळ हालचाल न करता राहिल्यानंतर जखडल्यासारखे वाटते का?
- तुमच्या एखाद्या किंवा एकाहून अधिक सांध्यांवर सूज आहे का?
- तुमच्या झोपेवर सांधेदुखीमुळे परिणाम होत आहे का?
- रोजची कामे करताना तुम्हाला थकवा / त्रास जाणवतो का?
- तुमच्या कुटुंबियांपैकी कोणा सदस्यास संधिवात आहे का?