संधिवातासाठी एका मिनिटाची चाचणी

संधिवातासाठी एका मिनिटाची चाचणी

  • तुम्हाला एखाद्या किंवा एकाहून अधिक सांध्यांमध्ये सतत किंवा पुन्हापुन्हा वेदना होतात का?
  • सकाळी उठल्यावर किंवा बराच काळ हालचाल न करता राहिल्यानंतर जखडल्यासारखे वाटते का?
  • तुमच्या एखाद्या किंवा एकाहून अधिक सांध्यांवर सूज आहे का?
  • तुमच्या झोपेवर सांधेदुखीमुळे परिणाम होत आहे का?
  • रोजची कामे करताना तुम्हाला थकवा / त्रास जाणवतो का?
  • तुमच्या कुटुंबियांपैकी कोणा सदस्यास संधिवात आहे का?